S M L

आशियाई हॉकी स्पर्धेत पाकला धुळ चारत, भारत 'चॅम्पियन'

11 सप्टेंबरपहिल्या वहिल्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय टीमने बाजी मारली. चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेत फायनलमध्ये भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4-2 ने पराभव केला. निर्धारित वेळेत गोलची पाटी कोरीच राहिली. दोन्ही टीमनी गोलच्या काही सोप्या संधी वाया घालवल्या. एक्स्ट्रा टाईमध्येही गोल झाला नाही. त्यामुळे अखेर फायनल मॅच पेनल्टी शूटआऊटमध्ये गेली. आणि इथं चार गोल करत भारतीय टीम विजयी झाली. लंडन ऑलिम्पिकसाठी क्वालिफायिंग स्पर्धा भारताला आता खेळायचीय. त्यापूर्वी हा विजय मिळवल्यामुळे टीमचा उत्साह नक्कीच वाढेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2011 03:43 PM IST

आशियाई हॉकी स्पर्धेत पाकला धुळ चारत, भारत 'चॅम्पियन'

11 सप्टेंबर

पहिल्या वहिल्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय टीमने बाजी मारली. चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेत फायनलमध्ये भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4-2 ने पराभव केला. निर्धारित वेळेत गोलची पाटी कोरीच राहिली. दोन्ही टीमनी गोलच्या काही सोप्या संधी वाया घालवल्या. एक्स्ट्रा टाईमध्येही गोल झाला नाही. त्यामुळे अखेर फायनल मॅच पेनल्टी शूटआऊटमध्ये गेली. आणि इथं चार गोल करत भारतीय टीम विजयी झाली. लंडन ऑलिम्पिकसाठी क्वालिफायिंग स्पर्धा भारताला आता खेळायचीय. त्यापूर्वी हा विजय मिळवल्यामुळे टीमचा उत्साह नक्कीच वाढेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2011 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close