S M L

आदित्य ठाकरेंनी केली जुहू चौपाटीवर साफ सफाई

12 सप्टेंबरशिवसेनेचे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी आज चौपाटीवर जुहू जाऊन साफ सफाई केली. रविवारी झालेल्या गणेश विसर्जनात चौपाटीवर मोठ्या प्रमाणात निर्माल्य आणि कचरा जमा झाला होता. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्थांनी ठिकठिकाणी समुद्रकिनार्‍यांवरच्या साफ सफाईंच्या मोहिमांचा आयोजन केलं होतं. जुहु चौपाटीवर देखील अशाच एका मोहिमत आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2011 12:13 PM IST

आदित्य ठाकरेंनी केली जुहू चौपाटीवर साफ सफाई

12 सप्टेंबर

शिवसेनेचे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी आज चौपाटीवर जुहू जाऊन साफ सफाई केली. रविवारी झालेल्या गणेश विसर्जनात चौपाटीवर मोठ्या प्रमाणात निर्माल्य आणि कचरा जमा झाला होता. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्थांनी ठिकठिकाणी समुद्रकिनार्‍यांवरच्या साफ सफाईंच्या मोहिमांचा आयोजन केलं होतं. जुहु चौपाटीवर देखील अशाच एका मोहिमत आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2011 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close