S M L

ठाण्याच्या ब्रिटीशकालीन पुलाला बार्जची धडक

12 सप्टेंबरठाणे आणि कळव्याला जोडणार्‍या ब्रिटीशकालीन कळवा ब्रिजला एक मोठी बार्ज धडकल्याने हा ब्रिज वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे या ब्रिजवरुन सध्या फक्त टू व्हिलरना वाहतुकीची परवानगी देण्यात आली. देवश्री नावाची बार्ज ठाण्याच्या कळवा खाडीत भरतीच्या वेळी अडकली आणि नंतर या बार्जनं ब्रिटीश कालीन कळवा ब्रिजला 4 ते 5 वेळा धडक दिली. त्यामुळे कळवा ब्रीजला हादरा बसला. हा ब्रीज ब्रिटीश कालीन असल्याने याआधीच या ब्रीजवरुन अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली होती. आणि आता या बार्जच्या धडकेनं हा ब्रीज अधिकचं धोकादायक बनला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2011 04:58 PM IST

12 सप्टेंबर

ठाणे आणि कळव्याला जोडणार्‍या ब्रिटीशकालीन कळवा ब्रिजला एक मोठी बार्ज धडकल्याने हा ब्रिज वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे या ब्रिजवरुन सध्या फक्त टू व्हिलरना वाहतुकीची परवानगी देण्यात आली. देवश्री नावाची बार्ज ठाण्याच्या कळवा खाडीत भरतीच्या वेळी अडकली आणि नंतर या बार्जनं ब्रिटीश कालीन कळवा ब्रिजला 4 ते 5 वेळा धडक दिली. त्यामुळे कळवा ब्रीजला हादरा बसला. हा ब्रीज ब्रिटीश कालीन असल्याने याआधीच या ब्रीजवरुन अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली होती. आणि आता या बार्जच्या धडकेनं हा ब्रीज अधिकचं धोकादायक बनला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2011 04:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close