S M L

ओरिसाला पुराचा तडाखा ; 22 जणांचा मृत्यू

12 सप्टेंबरओरिसाला पुराचा मोठा तडाखा बसला आहे. या पुरात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. 19 जिल्ह्यातल्या 2600 गावातल्या 14 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. कटक, पुरी, केंद्रपाडा, जयपूर आणि संबलपूर या जिल्ह्यांमधील नुकसान जास्त आहे. पण त्यांच्यापर्यंत अजून मदत पोचत नाही. जवळपास 60 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याचा दावा ओरिसा सरकारने केला आहे. महानदी दुथडी भरून वाहतेय. हिराकूड धरणातून पाणी सोडण्यात येत असल्यानं सखल भाग पाण्याखाली गेले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2011 12:18 PM IST

12 सप्टेंबर

ओरिसाला पुराचा मोठा तडाखा बसला आहे. या पुरात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. 19 जिल्ह्यातल्या 2600 गावातल्या 14 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. कटक, पुरी, केंद्रपाडा, जयपूर आणि संबलपूर या जिल्ह्यांमधील नुकसान जास्त आहे. पण त्यांच्यापर्यंत अजून मदत पोचत नाही. जवळपास 60 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याचा दावा ओरिसा सरकारने केला आहे. महानदी दुथडी भरून वाहतेय. हिराकूड धरणातून पाणी सोडण्यात येत असल्यानं सखल भाग पाण्याखाली गेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2011 12:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close