S M L

आदर्श प्रकरणी गिडवानींचं घूमजाव

12 सप्टेंबरआदर्श सोसायटीला केंद्रीय पर्यावरण खात्याची एनओसी नाही अशी कबुली कन्हैय्यालाल गिडवानी न्यायालयीन आयोगासमोर दिली होती. पण आता त्यांनी घुमजाव केला आहे. आदर्शच्या पर्यावरणाच्या एनओसीसंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुंबई उच्च न्यायालयाचाच आहे. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयीन आयोग माहिती घेण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाही असं गिडवानी यांचं म्हणणं आहे. या निमित्ताने गिडवानी यांनी एकप्रकारे न्यायालयीन आयोगाच्या सुनावणीवरंच प्रश्नचिन्हं उभं केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2011 01:33 PM IST

12 सप्टेंबर

आदर्श सोसायटीला केंद्रीय पर्यावरण खात्याची एनओसी नाही अशी कबुली कन्हैय्यालाल गिडवानी न्यायालयीन आयोगासमोर दिली होती. पण आता त्यांनी घुमजाव केला आहे. आदर्शच्या पर्यावरणाच्या एनओसीसंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुंबई उच्च न्यायालयाचाच आहे. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयीन आयोग माहिती घेण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाही असं गिडवानी यांचं म्हणणं आहे. या निमित्ताने गिडवानी यांनी एकप्रकारे न्यायालयीन आयोगाच्या सुनावणीवरंच प्रश्नचिन्हं उभं केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2011 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close