S M L

नरसिंह राव सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने लाच दिली !

12 सप्टेंबर1193 मध्ये नरसिंहराव सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसकडून पैसे घेतले होते असं झारखंड मुक्ती मोर्चाच्या चार खासदारांनी कबूल केलं आहे. हे पैसे म्हणजे डोनेशन होतं. त्यामुळे त्याच्यावर टॅक्स भरायला या खासदारांनी नकार दिला होता. आणि इन्कम टॅक्सच्या नोटीशीविरोधात इन्कम टॅक्स लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्यावर लवादाने या लाचेच्या पैशांवरचा टॅक्स माफ केला. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने 8 कोटी 70 लाख रुपये दिले होते. हे पैसे स्वीकारणार्‍यांत जेएमएम (JMM) च्या खासदारांचा समावेश होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2011 05:53 PM IST

नरसिंह राव सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने लाच दिली !

12 सप्टेंबर

1193 मध्ये नरसिंहराव सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसकडून पैसे घेतले होते असं झारखंड मुक्ती मोर्चाच्या चार खासदारांनी कबूल केलं आहे. हे पैसे म्हणजे डोनेशन होतं. त्यामुळे त्याच्यावर टॅक्स भरायला या खासदारांनी नकार दिला होता. आणि इन्कम टॅक्सच्या नोटीशीविरोधात इन्कम टॅक्स लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्यावर लवादाने या लाचेच्या पैशांवरचा टॅक्स माफ केला. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने 8 कोटी 70 लाख रुपये दिले होते. हे पैसे स्वीकारणार्‍यांत जेएमएम (JMM) च्या खासदारांचा समावेश होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2011 05:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close