S M L

'कॅश फॉर व्होट' प्रकरणी कॅश भाजपनंच पुरवली जेठमलानींचा दावा

12 सप्टेंबरकॅश फॉर व्होटप्रकरणी वकील आणि भाजपचे खासदार राम जेठमलानी यांनी आज अमरसिंह यांचा बचाव केला. मनमोहन सिंग सरकार वाचवण्यासाठी खासदारांना देण्यात आलेले पैसे स्वतः भाजपनंच पुरवले असतील असा खळबळजनक दावा जेठमलानी यांनी केला. स्टींग ऑपरेशनसाठी आपणच हिरवा कंदील दाखवला होता असं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीच कबूल केलंय. त्यामुळे पैसेसुद्धा भाजपकडूनच आले असतील या संशयाला जागा असल्याचे जेठमलानी म्हणाले. दरम्यान, अमरसिंह यांच्या जामीन याचिकेवर कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2011 06:10 PM IST

'कॅश फॉर व्होट' प्रकरणी कॅश भाजपनंच पुरवली जेठमलानींचा दावा

12 सप्टेंबर

कॅश फॉर व्होटप्रकरणी वकील आणि भाजपचे खासदार राम जेठमलानी यांनी आज अमरसिंह यांचा बचाव केला. मनमोहन सिंग सरकार वाचवण्यासाठी खासदारांना देण्यात आलेले पैसे स्वतः भाजपनंच पुरवले असतील असा खळबळजनक दावा जेठमलानी यांनी केला. स्टींग ऑपरेशनसाठी आपणच हिरवा कंदील दाखवला होता असं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीच कबूल केलंय. त्यामुळे पैसेसुद्धा भाजपकडूनच आले असतील या संशयाला जागा असल्याचे जेठमलानी म्हणाले. दरम्यान, अमरसिंह यांच्या जामीन याचिकेवर कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2011 06:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close