S M L

'लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोणी' !

13 सप्टेंबरभारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज कर्णधार महेंद्र सिंग धोणी आणि नेमबाज अभिनव बिंद्राला भारतीय आर्मीचा लेफ्टनंट कर्नलचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी हा सन्मान केला आहे. धोणीला नुकताच डी माँटफोर्ट विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरवण्यात आलं होतं. याआधी आर्मीनं सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांचा असाच सन्मान केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2011 10:43 AM IST

'लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोणी' !

13 सप्टेंबर

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज कर्णधार महेंद्र सिंग धोणी आणि नेमबाज अभिनव बिंद्राला भारतीय आर्मीचा लेफ्टनंट कर्नलचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी हा सन्मान केला आहे. धोणीला नुकताच डी माँटफोर्ट विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरवण्यात आलं होतं. याआधी आर्मीनं सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांचा असाच सन्मान केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2011 10:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close