S M L

काबूलवर तालिबानचा दहशतवादी हल्ला

13 सप्टेंबरअफगाणिस्तानची राजधानी काबूलवर दहशतवादी हल्ला झाला आहे. स्फोट आणि गोळीबारानं काबूल हादरलंय. अमेरिकन दूतावासाच्या दिशेने अतिरेकी रॉकेटचा हल्ला करत आहे. दूतावासाजवळच्याच एका बिल्डिंगमधून ही फायरींग सुरू असल्याची माहिती अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या अधिकार्‍यांनी दिली. दहशतवादी अजूनही या बिल्डिंगमध्ये लपून बसले आहेत. हल्ल्याची जबाबदारी तालिबानने घेतली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2011 12:27 PM IST

काबूलवर तालिबानचा दहशतवादी हल्ला

13 सप्टेंबर

अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर दहशतवादी हल्ला झाला आहे. स्फोट आणि गोळीबारानं काबूल हादरलंय. अमेरिकन दूतावासाच्या दिशेने अतिरेकी रॉकेटचा हल्ला करत आहे. दूतावासाजवळच्याच एका बिल्डिंगमधून ही फायरींग सुरू असल्याची माहिती अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या अधिकार्‍यांनी दिली. दहशतवादी अजूनही या बिल्डिंगमध्ये लपून बसले आहेत. हल्ल्याची जबाबदारी तालिबानने घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2011 12:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close