S M L

'रा वन'चं म्युझिक लाँच

13 सप्टेंबरशाहरूख खानचा बिग बजेट सिनेमा रा वनचं काल सोमवारी म्युझिक मोठ्या दणक्यात लाँच झालं. शाहरूख आणि करिनाने 'छम्मक छल्लो' या गाण्यावर शानदार परफॉर्म करत रा वनचं म्युझिक लाँच केलं. विशाल -शेखरनं सिनेमाला संगीत दिलं आहे. 100 कोटींच्या वर बजेट असलेला हा सिनेमा येत्या दिवाळीत रिलीज होत आहेत. 2 डी आणि 3 डीमध्ये हा सिनेमा बनला असून हिंदी, तमिळ, तेलगू,जर्मन अशा विविध भाषांमध्ये रा वन रिलीज होणार आहे.म्युझिक लाँचच्या वेळेस सिनेमाचे सर्व कलाकार तंत्रज्ञ यावेळी उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2011 12:56 PM IST

'रा वन'चं म्युझिक लाँच

13 सप्टेंबर

शाहरूख खानचा बिग बजेट सिनेमा रा वनचं काल सोमवारी म्युझिक मोठ्या दणक्यात लाँच झालं. शाहरूख आणि करिनाने 'छम्मक छल्लो' या गाण्यावर शानदार परफॉर्म करत रा वनचं म्युझिक लाँच केलं. विशाल -शेखरनं सिनेमाला संगीत दिलं आहे. 100 कोटींच्या वर बजेट असलेला हा सिनेमा येत्या दिवाळीत रिलीज होत आहेत. 2 डी आणि 3 डीमध्ये हा सिनेमा बनला असून हिंदी, तमिळ, तेलगू,जर्मन अशा विविध भाषांमध्ये रा वन रिलीज होणार आहे.म्युझिक लाँचच्या वेळेस सिनेमाचे सर्व कलाकार तंत्रज्ञ यावेळी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2011 12:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close