S M L

हॉकीपटू युवराजने घेतली राज ठाकरेंची भेट

14 सप्टेंबरहॉकीपटू युवराज वाल्मिकी यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी युवराजचं अभिनंदन केलं . युवराजनं राज ठाकरे यांना सामन्यातीलल काही अनुभव आणि आठवणी सांगितल्या. युवराजला मनसे मदत करणार असल्याचही राज ठाकरे यांनी जाहीर केलं. माजी हॉकी पट्टू धनराज पिल्ले आणि युवराजचे आई वडीलही यावेळी उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2011 12:17 PM IST

हॉकीपटू युवराजने घेतली राज ठाकरेंची भेट

14 सप्टेंबर

हॉकीपटू युवराज वाल्मिकी यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी युवराजचं अभिनंदन केलं . युवराजनं राज ठाकरे यांना सामन्यातीलल काही अनुभव आणि आठवणी सांगितल्या. युवराजला मनसे मदत करणार असल्याचही राज ठाकरे यांनी जाहीर केलं. माजी हॉकी पट्टू धनराज पिल्ले आणि युवराजचे आई वडीलही यावेळी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2011 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close