S M L

नाशकात 5 लाख क्विंटल कांदा पडून ; 30 कोटींचे नुकसान

14 सप्टेंबरकांदा निर्यातबंदीच्या विरोधात कांद्याची खरेदी विक्री ठप्प असल्याचा आजचा सहावा दिवस आहे. पाच लाख क्विंटल कांदा नाशिकमध्ये पडून आहे. यामुळे आतापर्यंत सुमारे 30 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गुरूवार, शुक्रवारी बाजारात नेण्यासाठी काढलेला हा कांदा आता सडायला लागला आहे. नाशिक विभागातल्या 14 बाजार समित्या गेल्या सहा दिवसांपासून बंद आहेत. दरम्यान नाशिकमध्ये ठिकठिकाणी आंदोलनं सुरूच आहेत. कळवणला तहसिल कार्यालयासमोर शेतकरी उपोषणाला बसले आहेत तर नामपूरला शेतकर्‍यांचा मोर्चा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2011 08:24 AM IST

नाशकात 5 लाख क्विंटल कांदा पडून ; 30 कोटींचे नुकसान

14 सप्टेंबर

कांदा निर्यातबंदीच्या विरोधात कांद्याची खरेदी विक्री ठप्प असल्याचा आजचा सहावा दिवस आहे. पाच लाख क्विंटल कांदा नाशिकमध्ये पडून आहे. यामुळे आतापर्यंत सुमारे 30 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गुरूवार, शुक्रवारी बाजारात नेण्यासाठी काढलेला हा कांदा आता सडायला लागला आहे. नाशिक विभागातल्या 14 बाजार समित्या गेल्या सहा दिवसांपासून बंद आहेत. दरम्यान नाशिकमध्ये ठिकठिकाणी आंदोलनं सुरूच आहेत. कळवणला तहसिल कार्यालयासमोर शेतकरी उपोषणाला बसले आहेत तर नामपूरला शेतकर्‍यांचा मोर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2011 08:24 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close