S M L

कोल्हापुरात दरोडा ; साडेनऊ लाखांची रोकड लुटली

13 सप्टेंबरकोल्हापूरमध्ये आज भर दुपारी दरोडा पडला. शहरातल्या रूईकर कॉलनीत हा सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाक धाखवून घरात असलेल्या पाच महिलांना बांधून ठेवले. आणि घरातली रोख रक्कम आणि दागिने लंपास केले. साडेनऊ लाख रूपये रोख आणि 25 तोळे सोनं यांचा यात समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2011 02:07 PM IST

कोल्हापुरात दरोडा ; साडेनऊ लाखांची रोकड लुटली

13 सप्टेंबर

कोल्हापूरमध्ये आज भर दुपारी दरोडा पडला. शहरातल्या रूईकर कॉलनीत हा सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाक धाखवून घरात असलेल्या पाच महिलांना बांधून ठेवले. आणि घरातली रोख रक्कम आणि दागिने लंपास केले. साडेनऊ लाख रूपये रोख आणि 25 तोळे सोनं यांचा यात समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2011 02:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close