S M L

दरोडेखोरांशी झालेल्या चकमकीत पोलीस जखमी

14 सप्टेंबरपुण्यात दरोडेखोरांशी झालेल्या चकमकीत काही लोकांसह पोलीसही जखमी झाले. पुणे-सातारा रस्त्यावरच्या रॉयल ऑर्केड बिल्डिंगमधील ही घटना आहे. या बिल्डिंगमध्ये दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी पाहीलं. त्यांना रोखयचा प्रयत्न करत असताना चोरांनी पोलिसांनाच बांबू आणि लोखंडी सळ्यांनी जबर मारहाण केली. यात जखमी झालेल्या तीन पोलीस आणि 1 व्यक्तिला सह्याद्री आणि राव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सहकारनगर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2011 04:19 PM IST

दरोडेखोरांशी झालेल्या चकमकीत पोलीस जखमी

14 सप्टेंबर

पुण्यात दरोडेखोरांशी झालेल्या चकमकीत काही लोकांसह पोलीसही जखमी झाले. पुणे-सातारा रस्त्यावरच्या रॉयल ऑर्केड बिल्डिंगमधील ही घटना आहे. या बिल्डिंगमध्ये दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी पाहीलं. त्यांना रोखयचा प्रयत्न करत असताना चोरांनी पोलिसांनाच बांबू आणि लोखंडी सळ्यांनी जबर मारहाण केली. यात जखमी झालेल्या तीन पोलीस आणि 1 व्यक्तिला सह्याद्री आणि राव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सहकारनगर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2011 04:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close