S M L

नरेंद्र मोदी करणार तीन दिवसांचे उपोषण

13 सप्टेंबरगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी तीन दिवसांचं उपोषण करणार आहेत. येत्या शनिवारपासून त्यांचं उपोषण सुरू होणार आहे. सद्भावना मिशन असं त्यांनी या उपोषणाला नाव दिलं आहे. गुजरात दंगलीप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या कालच्या निर्णयानंतर आज त्यांनी पत्रक काढलं. आणि आपल्या टीकाकारांवर तोफ डागली. आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप त्यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2011 05:23 PM IST

नरेंद्र मोदी करणार तीन दिवसांचे उपोषण

13 सप्टेंबर

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी तीन दिवसांचं उपोषण करणार आहेत. येत्या शनिवारपासून त्यांचं उपोषण सुरू होणार आहे. सद्भावना मिशन असं त्यांनी या उपोषणाला नाव दिलं आहे. गुजरात दंगलीप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या कालच्या निर्णयानंतर आज त्यांनी पत्रक काढलं. आणि आपल्या टीकाकारांवर तोफ डागली. आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2011 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close