S M L

शिवाजी पार्कवर रामलीला होऊ द्या !

14 सप्टेंबरमुंबई हायकोर्टाने शिवाजी पार्कवर रामलीला करायला परवानगी दिली आहेत. येणार्‍या नवरात्र उत्सवात शिवाजी पार्कवर आदर्श रामलीला समितीने नवरात्र उत्सव आयोजित केला आहे. कोर्टाने ही परवानगी देताना काही अटी घातल्या आहेत. त्यात ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी असंही बजावलंय. महापालिकेने शिवाजी पार्क हे सायलेंस झोन म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2011 04:31 PM IST

शिवाजी पार्कवर रामलीला होऊ द्या !

14 सप्टेंबर

मुंबई हायकोर्टाने शिवाजी पार्कवर रामलीला करायला परवानगी दिली आहेत. येणार्‍या नवरात्र उत्सवात शिवाजी पार्कवर आदर्श रामलीला समितीने नवरात्र उत्सव आयोजित केला आहे. कोर्टाने ही परवानगी देताना काही अटी घातल्या आहेत. त्यात ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी असंही बजावलंय. महापालिकेने शिवाजी पार्क हे सायलेंस झोन म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2011 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close