S M L

गॅस सिलेंडरची भाववाढ तुर्तास टळली

16 सप्टेंबरगॅस सिलेंडरची भाववाढ तुर्तास लांबणीवर पडली आहे. गॅस सिलेंडरच्या भाववाढीबाबत होणारी मंत्रिगटाची बैठक तिसर्‍यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. दरवर्षी प्रत्येक कार्डावर फक्त 4 एलपीजी (LPG) सिलेंडर देण्याचा प्रस्ताव आहे. त्यापेक्षा जास्त सिलेंडर घेतलं तर सबसिडी मिळणार नाही. म्हणजे वर्षातील पहिले 4 सिलेंडर प्रत्येकी 400 रुपयांना पडतील. आणि त्यापेक्षा जास्त सिलेंडर घेतल्यास सुमारे 710 रुपये मोजावे लागतील. असा प्रस्ताव होता.पण तुर्तासतरी यावरचा निर्णय पुढे गेला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 16, 2011 09:38 AM IST

गॅस सिलेंडरची भाववाढ तुर्तास टळली

16 सप्टेंबर

गॅस सिलेंडरची भाववाढ तुर्तास लांबणीवर पडली आहे. गॅस सिलेंडरच्या भाववाढीबाबत होणारी मंत्रिगटाची बैठक तिसर्‍यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. दरवर्षी प्रत्येक कार्डावर फक्त 4 एलपीजी (LPG) सिलेंडर देण्याचा प्रस्ताव आहे. त्यापेक्षा जास्त सिलेंडर घेतलं तर सबसिडी मिळणार नाही. म्हणजे वर्षातील पहिले 4 सिलेंडर प्रत्येकी 400 रुपयांना पडतील. आणि त्यापेक्षा जास्त सिलेंडर घेतल्यास सुमारे 710 रुपये मोजावे लागतील. असा प्रस्ताव होता.पण तुर्तासतरी यावरचा निर्णय पुढे गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2011 09:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close