S M L

लवासाने 60 लाखांहून अधिक रकमेचा दंड बुडवला

16 सप्टेंबर'लवासा'ने 60 लाखांहून अधिक रकमेचा दंड बुडवल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयानं उघड केलं आहे. लवासावर काय कारवाई करायची याचा निर्णय दोन दिवसात होणार आहे. याबद्दलचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आला आहेत. लवासाने करमणूक कर भरला नाही म्हणून हा दंड आकारण्यात आला होता. मात्र राज्य सरकारने पुढच्या 10 वर्षांसाठी आपल्याला करमणूक करात सूट दिलीय असा लवासाचा दावा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 16, 2011 01:14 PM IST

लवासाने 60 लाखांहून अधिक रकमेचा दंड बुडवला

16 सप्टेंबर

'लवासा'ने 60 लाखांहून अधिक रकमेचा दंड बुडवल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयानं उघड केलं आहे. लवासावर काय कारवाई करायची याचा निर्णय दोन दिवसात होणार आहे. याबद्दलचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आला आहेत. लवासाने करमणूक कर भरला नाही म्हणून हा दंड आकारण्यात आला होता. मात्र राज्य सरकारने पुढच्या 10 वर्षांसाठी आपल्याला करमणूक करात सूट दिलीय असा लवासाचा दावा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2011 01:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close