S M L

पूर्व क्रिकेटर अझरूद्दीनच्या मुलाचा अपघातात मृत्यू

16 सप्टेंबरभारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन मोहम्मद अझरूद्दीनचा मुलगा मोहम्मद अयाझुद्दीनचं आज निधन झालं. रविवारी अयाझुद्दीनच्या मोटरसायकलचा अपघात झाला होता. या अपघातात अयाझच्या चुलत भावाचा मृत्यू झाला. पण अयाझ मात्र गंभीर जखमी झाला होता. हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारांना प्रतिसाद न दिल्यामुळे त्याचा आज मृत्यू झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 16, 2011 11:04 AM IST

पूर्व क्रिकेटर अझरूद्दीनच्या मुलाचा अपघातात मृत्यू

16 सप्टेंबर

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन मोहम्मद अझरूद्दीनचा मुलगा मोहम्मद अयाझुद्दीनचं आज निधन झालं. रविवारी अयाझुद्दीनच्या मोटरसायकलचा अपघात झाला होता. या अपघातात अयाझच्या चुलत भावाचा मृत्यू झाला. पण अयाझ मात्र गंभीर जखमी झाला होता. हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारांना प्रतिसाद न दिल्यामुळे त्याचा आज मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2011 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close