S M L

कोल्हापुरात आयआरबीच्या विरोधात आंदोलन

17 सप्टेंबरकोल्हापूर शहरात आय.आर.बी कंपनीमार्फत 220 कोटींच्या रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. पण हे बांधकाम करत असताना रस्त्याखालील युटीलिटी लाईन्स शिफ्ट केलेल्या नाहीत. आणि याचाच फटका कोल्हापूरकरांना बसायला सुरवात झाली आहे. शहरातल्या संभाजीनगर ते आयसोलेशन हॉस्पिटल मार्गावर, रस्त्याखाली असणारी पाण्याची पाईप फुटली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या प्रकारामुळे आय.आर.बीच्या कामाचे पितळ उघडं पडलंय. वारंवार होणार्‍या या घटनांमुळे संतापलेल्या नागरिकांनी एक अनोख आंदोलनं केलं. कॅामन मॅन संघटनेच्या कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी साचलेल्या पाण्यामध्ये खेळून आपला संताप व्यक्त केला. त्याचबरोबर आय.आर.बीच्या काराभाराविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2011 12:39 PM IST

कोल्हापुरात आयआरबीच्या विरोधात आंदोलन

17 सप्टेंबर

कोल्हापूर शहरात आय.आर.बी कंपनीमार्फत 220 कोटींच्या रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. पण हे बांधकाम करत असताना रस्त्याखालील युटीलिटी लाईन्स शिफ्ट केलेल्या नाहीत. आणि याचाच फटका कोल्हापूरकरांना बसायला सुरवात झाली आहे. शहरातल्या संभाजीनगर ते आयसोलेशन हॉस्पिटल मार्गावर, रस्त्याखाली असणारी पाण्याची पाईप फुटली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या प्रकारामुळे आय.आर.बीच्या कामाचे पितळ उघडं पडलंय. वारंवार होणार्‍या या घटनांमुळे संतापलेल्या नागरिकांनी एक अनोख आंदोलनं केलं. कॅामन मॅन संघटनेच्या कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी साचलेल्या पाण्यामध्ये खेळून आपला संताप व्यक्त केला. त्याचबरोबर आय.आर.बीच्या काराभाराविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2011 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close