S M L

महागाई आटोक्यात आणण्यासाठीच रेपो रेटमध्ये वाढ - प्रणव मुखर्जी

17 सप्टेंबरभारतीय रिझर्व बँकेंने रेपो रेटमध्ये केलेली वाढ ही महागाई आटोक्यात आणण्यासाठीच केली असं मत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत महागाई आटोक्यात आणण्यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी मांडलं. ते मुंबईत बोलत होते. पेट्रोलचे दर वाढले असले तरी घरगुती गॅस, डिझेल आणि केरोसीनच्या दरवाढीबाबात सध्यातरी कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान पेट्रोलच्या दरवाढीसाठी एनडीए सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2011 01:07 PM IST

महागाई आटोक्यात आणण्यासाठीच रेपो रेटमध्ये वाढ - प्रणव मुखर्जी

17 सप्टेंबर

भारतीय रिझर्व बँकेंने रेपो रेटमध्ये केलेली वाढ ही महागाई आटोक्यात आणण्यासाठीच केली असं मत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत महागाई आटोक्यात आणण्यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी मांडलं. ते मुंबईत बोलत होते. पेट्रोलचे दर वाढले असले तरी घरगुती गॅस, डिझेल आणि केरोसीनच्या दरवाढीबाबात सध्यातरी कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान पेट्रोलच्या दरवाढीसाठी एनडीए सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2011 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close