S M L

'दिनकर संभाजी चव्हाण' लवकरच हिंदी कलाकारांसह भेटीला

17 सप्टेंबर'दिनकर संभाजी चव्हाण...एक सामान्य माणूस' या सिनेमाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला. यावेळी बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव याने हजेरी लावली होती. जन्म या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक शिरीष राणे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. अभिनेता मनोज जोशी प्रथमच मराठी चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. सयाजी शिंदे, अरुण नलावडे, मोहन जोशी, विनय आपटे, के.उषा यांच्या यात भूमिका आहेत. या सिनेमात बॉलिवूडमधील चेहरे देखील बघायला मिळणार आहेत. सामान्य माणसाची असामान्य कहाणी यात दाखवण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2011 04:31 PM IST

'दिनकर संभाजी चव्हाण' लवकरच हिंदी कलाकारांसह भेटीला

17 सप्टेंबर

'दिनकर संभाजी चव्हाण...एक सामान्य माणूस' या सिनेमाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला. यावेळी बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव याने हजेरी लावली होती. जन्म या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक शिरीष राणे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. अभिनेता मनोज जोशी प्रथमच मराठी चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. सयाजी शिंदे, अरुण नलावडे, मोहन जोशी, विनय आपटे, के.उषा यांच्या यात भूमिका आहेत. या सिनेमात बॉलिवूडमधील चेहरे देखील बघायला मिळणार आहेत. सामान्य माणसाची असामान्य कहाणी यात दाखवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2011 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close