S M L

वाघेलांच्या उपोषणाकडे काँग्रेसचे दुर्लक्ष

18 सप्टेंबरएकीकडे नरेंद्र मोदींच्या उपवासाला भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा आहे, तर दुसरीकडे मात्र वाघेलांच्या उपोषणाकडे काँग्रेसचं दुर्लक्ष आहे. भाजपच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींची स्तुती चालवलीय तर विरोधीपक्षाने मात्र मोदींवर टीका केली आहे. मोदींना टक्कर देण्यासाठी काँग्रेसचे नेते शंकरसिंह वाघेला हे सुद्धा साबरमतीला उपवासाला बसले आहेत. मोदींवर कुरघोडी करत त्यांनी, मोदींच्या आधी काल सकाळी आठ वाजताच आपल्या उपवासाला सुरुवात केलीय. मोदींचा उपवास म्हणजे निव्वळ नाटकं असल्याची टीकाही वाघेलांनी केली. तर मोदींनी गोळवलकर गुरूजींचा मार्ग सोडून गांधीचींचा मार्ग अवलंबला ही चांगली बाब आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते दिग्विजय सिंग यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2011 10:35 AM IST

वाघेलांच्या उपोषणाकडे काँग्रेसचे दुर्लक्ष

18 सप्टेंबर

एकीकडे नरेंद्र मोदींच्या उपवासाला भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा आहे, तर दुसरीकडे मात्र वाघेलांच्या उपोषणाकडे काँग्रेसचं दुर्लक्ष आहे. भाजपच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींची स्तुती चालवलीय तर विरोधीपक्षाने मात्र मोदींवर टीका केली आहे. मोदींना टक्कर देण्यासाठी काँग्रेसचे नेते शंकरसिंह वाघेला हे सुद्धा साबरमतीला उपवासाला बसले आहेत. मोदींवर कुरघोडी करत त्यांनी, मोदींच्या आधी काल सकाळी आठ वाजताच आपल्या उपवासाला सुरुवात केलीय. मोदींचा उपवास म्हणजे निव्वळ नाटकं असल्याची टीकाही वाघेलांनी केली. तर मोदींनी गोळवलकर गुरूजींचा मार्ग सोडून गांधीचींचा मार्ग अवलंबला ही चांगली बाब आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते दिग्विजय सिंग यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2011 10:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close