S M L

अमिताभ बच्चन यांनी घेतली अमरसिंगांची भेट

18 सप्टेंबरअभिनेता अमिताभ बच्चन यांनी आज एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन अमरसिंग यांच्या तब्येतीची विचारपूस केली. कॅश फॉर व्होटप्रकरणी अमरसिंग यांना तब्येतीच्या कारणावरून 19 तारखेपर्यंत जामीन मिळाला. अनेक वर्षांपासून मित्र असलेल्या अमिताभ यांनी अडचणीच्या काळात अमरसिंग यांच्याकडे पाठ फिरवल्याची टीका समाजवादी पक्षाच्या खासदार जयाप्रदा यांनी केली होती. त्यानंतर आज अमिताभ यांनी आपली मुलगी श्वेता नंदा हिच्या सोबत हॉस्पिटलमध्ये जाऊन अमरसिंग यांची विचारपुस केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2011 10:43 AM IST

अमिताभ बच्चन यांनी घेतली अमरसिंगांची भेट

18 सप्टेंबर

अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आज एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन अमरसिंग यांच्या तब्येतीची विचारपूस केली. कॅश फॉर व्होटप्रकरणी अमरसिंग यांना तब्येतीच्या कारणावरून 19 तारखेपर्यंत जामीन मिळाला. अनेक वर्षांपासून मित्र असलेल्या अमिताभ यांनी अडचणीच्या काळात अमरसिंग यांच्याकडे पाठ फिरवल्याची टीका समाजवादी पक्षाच्या खासदार जयाप्रदा यांनी केली होती. त्यानंतर आज अमिताभ यांनी आपली मुलगी श्वेता नंदा हिच्या सोबत हॉस्पिटलमध्ये जाऊन अमरसिंग यांची विचारपुस केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2011 10:43 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close