S M L

मोदींच्या विरोधात निदर्शन करणारे दंगल पीडित ताब्यात

18 सप्टेंबरगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. पण या उपोषणाविरोधात निदर्शनं करण्याची तयारी करणार्‍या दंगल पीडित आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्यांमध्ये मल्लिका साराभाई आणि मुकुल सिन्हा या सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. हे कार्यकर्तेही मोदींना जाहीर पत्र लिहणार आहेत. मोदींना गुजरात दंगल पीडितांबद्दल सहानुभुती व्यक्त करायला 9 वर्ष का लागली असा सवाल ते मुख्यमंत्र्यांना करणार आहेत. पण निदर्शनं सुरू होण्याआधीच पोलिसांना सामाजिक कार्यकर्ते आणि निदर्शनांमध्ये सहभागी व्हायला आलेल्या दंगल पीडितांना ताब्यात घेतलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2011 04:54 PM IST

मोदींच्या विरोधात निदर्शन करणारे  दंगल पीडित ताब्यात

18 सप्टेंबर

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. पण या उपोषणाविरोधात निदर्शनं करण्याची तयारी करणार्‍या दंगल पीडित आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्यांमध्ये मल्लिका साराभाई आणि मुकुल सिन्हा या सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. हे कार्यकर्तेही मोदींना जाहीर पत्र लिहणार आहेत. मोदींना गुजरात दंगल पीडितांबद्दल सहानुभुती व्यक्त करायला 9 वर्ष का लागली असा सवाल ते मुख्यमंत्र्यांना करणार आहेत. पण निदर्शनं सुरू होण्याआधीच पोलिसांना सामाजिक कार्यकर्ते आणि निदर्शनांमध्ये सहभागी व्हायला आलेल्या दंगल पीडितांना ताब्यात घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2011 04:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close