S M L

नाशिकमध्ये प्राध्यापकाला गुंडांची मारहाण

20 सप्टेंबरनाशिकमधील गुंडांची गुंडगिरी सुरुच आहे. सावरकर नगरमधील प्राध्यापक रणधीरसिंह क्षत्रीय यांना काही गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यांचा क्लास सुटल्यावर क्लासमधील मुलीची काही मुलं छेड काढत होती. त्यांची समजूत काढण्यासाठी प्रा.क्षत्रीय गेले असता या मुलांनी त्यांना हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. त्यांना वाचवण्यासाठी गेलेला विद्यार्थी अभिजित पाटील हा सुद्धा या मारहाणीत जखमी झाला आहे. प्रा. क्षत्रीय यांना मारहाण होत असताना लोकांनी बघ्यांची भूमिका घेतली याबद्दल क्षत्रीय यांच्या कुटुंबीयांनी खेद व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2011 08:07 AM IST

नाशिकमध्ये प्राध्यापकाला गुंडांची मारहाण

20 सप्टेंबर

नाशिकमधील गुंडांची गुंडगिरी सुरुच आहे. सावरकर नगरमधील प्राध्यापक रणधीरसिंह क्षत्रीय यांना काही गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यांचा क्लास सुटल्यावर क्लासमधील मुलीची काही मुलं छेड काढत होती. त्यांची समजूत काढण्यासाठी प्रा.क्षत्रीय गेले असता या मुलांनी त्यांना हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. त्यांना वाचवण्यासाठी गेलेला विद्यार्थी अभिजित पाटील हा सुद्धा या मारहाणीत जखमी झाला आहे. प्रा. क्षत्रीय यांना मारहाण होत असताना लोकांनी बघ्यांची भूमिका घेतली याबद्दल क्षत्रीय यांच्या कुटुंबीयांनी खेद व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2011 08:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close