S M L

ऊस कामागारांच्या वेतनासाठी मनसे आक्रमक

20 सप्टेंबरपुण्यात ऊसाला जास्त भाव मिळावा म्हणून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केलं. तर दुसरीकडे जळगांवला ऊस तोडणी कामागारांचं थकीत वेतन मिळावे म्हणून मनसे आक्रमक झाली आहेत. वर्षापूर्वी जिल्ह्याचं वैभव असलेले 4 साखर कारखाने बंद झाले आणि सहकार चळवळीला पार ग्रहण लागलं. आपल्या थकीत पगार आणि भविष्यनिर्वाह निधीच्या रकमेसाठी अनेक आंदोलनं कामागारांनी केली. पण आश्वासनांशिवाय कामगारांच्या पदरात काहीही पडलं नाही.आता हा मुद्दा घेऊन मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने जिल्हा बँकेवर काढलेल्या या मोर्च्यात कामगारांसह शेतकरी आणि ठेवीदारांचाही लक्षणीय सहभाग होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2011 08:13 AM IST

ऊस कामागारांच्या वेतनासाठी मनसे आक्रमक

20 सप्टेंबर

पुण्यात ऊसाला जास्त भाव मिळावा म्हणून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केलं. तर दुसरीकडे जळगांवला ऊस तोडणी कामागारांचं थकीत वेतन मिळावे म्हणून मनसे आक्रमक झाली आहेत. वर्षापूर्वी जिल्ह्याचं वैभव असलेले 4 साखर कारखाने बंद झाले आणि सहकार चळवळीला पार ग्रहण लागलं. आपल्या थकीत पगार आणि भविष्यनिर्वाह निधीच्या रकमेसाठी अनेक आंदोलनं कामागारांनी केली. पण आश्वासनांशिवाय कामगारांच्या पदरात काहीही पडलं नाही.आता हा मुद्दा घेऊन मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने जिल्हा बँकेवर काढलेल्या या मोर्च्यात कामगारांसह शेतकरी आणि ठेवीदारांचाही लक्षणीय सहभाग होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2011 08:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close