S M L

जैतापूरमध्ये लोकशाहीची गळचेपी होत आहे !

21 सप्टेंबरजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत स्थानिकांची मतं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी इंडियन पिपल्स ट्रिब्युनलच्या वतीनं नेमण्यात आलेल्या सत्यशोधन समितीचा रिपोर्ट आज जाहीर करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये समितीने जैतापूरमध्ये लोकशाहीची गळचेपी होतेय शिवाय या प्रकल्पाला स्थानिकांचा ठाम विरोध आहे अशी निरीक्षणं नोंदवली आहेत. या त्रिसदस्यीय समितीत जे. सी. काला, एस. एम. परांजपे आणि डॉ. शांता रानडे यांचा समावेश होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2011 04:52 PM IST

जैतापूरमध्ये लोकशाहीची गळचेपी होत आहे !

21 सप्टेंबर

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत स्थानिकांची मतं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी इंडियन पिपल्स ट्रिब्युनलच्या वतीनं नेमण्यात आलेल्या सत्यशोधन समितीचा रिपोर्ट आज जाहीर करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये समितीने जैतापूरमध्ये लोकशाहीची गळचेपी होतेय शिवाय या प्रकल्पाला स्थानिकांचा ठाम विरोध आहे अशी निरीक्षणं नोंदवली आहेत. या त्रिसदस्यीय समितीत जे. सी. काला, एस. एम. परांजपे आणि डॉ. शांता रानडे यांचा समावेश होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2011 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close