S M L

सचिनचा वन डेबाबत 25-25 इनिंगचा प्रस्ताव

21 सप्टेंबरटी-20 क्रिकेट लोकप्रिय होत असताना वन डे क्रिकेटसमोर नवी आव्हानं उभी राहत आहे. याच्यावर सचिन तेंडुलकरने नवीन फॉर्म्युला सूचवला आहे. वन डे मॅचमध्ये 25-25 ओव्हरची लढत घेण्यात यावी. असा पर्याय सचिनने आयसीसीचे अध्यक्ष हरुन लोगार्ट यांना एक पत्र लिहून सूचवला आहे.1. वन डेमध्ये 50-50 ओव्हर्सच्या दोन इनिंग खेळण्यापेक्षा 25-25ओव्हर्सच्या चार इनिंग खेळवण्यात याव्यात2. प्रत्येक टीम दोनवेळा बॅटिंग करणार 3. मॅचमध्ये दोन पॉवर प्ले, एक पॉवर प्ले वापरण्याचा अधिकार बॅटिंग करणार्‍या टीमला 4. चार बॉलर्सना 10 ऐवजी 12 ओव्हर्स टाकण्याचा अधिकार

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2011 10:59 AM IST

सचिनचा वन डेबाबत 25-25 इनिंगचा प्रस्ताव

21 सप्टेंबर

टी-20 क्रिकेट लोकप्रिय होत असताना वन डे क्रिकेटसमोर नवी आव्हानं उभी राहत आहे. याच्यावर सचिन तेंडुलकरने नवीन फॉर्म्युला सूचवला आहे. वन डे मॅचमध्ये 25-25 ओव्हरची लढत घेण्यात यावी. असा पर्याय सचिनने आयसीसीचे अध्यक्ष हरुन लोगार्ट यांना एक पत्र लिहून सूचवला आहे.1. वन डेमध्ये 50-50 ओव्हर्सच्या दोन इनिंग खेळण्यापेक्षा 25-25ओव्हर्सच्या चार इनिंग खेळवण्यात याव्यात2. प्रत्येक टीम दोनवेळा बॅटिंग करणार 3. मॅचमध्ये दोन पॉवर प्ले, एक पॉवर प्ले वापरण्याचा अधिकार बॅटिंग करणार्‍या टीमला 4. चार बॉलर्सना 10 ऐवजी 12 ओव्हर्स टाकण्याचा अधिकार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2011 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close