S M L

भ्रष्टाचारविरोधी लढ्यासाठी अण्णा जाणार पाकला !

21 सप्टेंबरभ्रष्टाचाराविरोधात लढा उभारणार्‍या अण्णांना आता थेट पाकिस्तानातून निमंत्रण मिऴालं आहे. पाकिस्तानात येऊन तिथला भ्रष्टाचाराविरोधात मोहीम उघडा अशी विनंती अण्णांना करण्यात आली आहे. पाकिस्तानातून आलेल्या एका शिष्टमंडळ आज अण्णांची भेट घेतली आणि अण्णांना पाकिस्तानात येण्याची विनंती केली. या शिष्टमंडळाची विनंती अण्णांनी मान्य केली आहेत. प्रकृती बरी झाली की पाकिस्तानला नक्की भेट देईन असं आश्वासन अण्णांनी दिलं आहे. पाकमध्ये भ्रष्टाचाराविरुध्द मोहिम छेडण्यासाठी निमंत्रण अण्णांना निमंत्रण देण्यात आलं आहे. अण्णांना भेटण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते करामत अली , नासीर अहमद जहीर, माजी सुप्रीम कोर्टाचे न्याायाधीश,माजी कायदा मंत्री एकबाल हैदर सहभागी होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2011 12:09 PM IST

भ्रष्टाचारविरोधी लढ्यासाठी अण्णा जाणार पाकला !

21 सप्टेंबर

भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारणार्‍या अण्णांना आता थेट पाकिस्तानातून निमंत्रण मिऴालं आहे. पाकिस्तानात येऊन तिथला भ्रष्टाचाराविरोधात मोहीम उघडा अशी विनंती अण्णांना करण्यात आली आहे. पाकिस्तानातून आलेल्या एका शिष्टमंडळ आज अण्णांची भेट घेतली आणि अण्णांना पाकिस्तानात येण्याची विनंती केली. या शिष्टमंडळाची विनंती अण्णांनी मान्य केली आहेत. प्रकृती बरी झाली की पाकिस्तानला नक्की भेट देईन असं आश्वासन अण्णांनी दिलं आहे. पाकमध्ये भ्रष्टाचाराविरुध्द मोहिम छेडण्यासाठी निमंत्रण अण्णांना निमंत्रण देण्यात आलं आहे. अण्णांना भेटण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते करामत अली , नासीर अहमद जहीर, माजी सुप्रीम कोर्टाचे न्याायाधीश,माजी कायदा मंत्री एकबाल हैदर सहभागी होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2011 12:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close