S M L

85 वे अ.भा.साहित्य संमेलन चंद्रपुरात

21 सप्टेंबरचवथे विश्व मराठी साहित्य संमेलन टोरांटो इथं 29 जून ते 2 जुलै 2012 ला होणार टोरंटो इथ संमेलन होणार आहे. तर 85 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चंद्रपुरात होणार आहे. बडोदा साहित्य मंडळाने नकार दिल्यानंतर चंद्रपूर शहराची निवड करण्यात आली आहे. तसेच 85 व्या अखिल साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक 16 डिसेंबर रोजी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2011 02:00 PM IST

85 वे अ.भा.साहित्य संमेलन चंद्रपुरात

21 सप्टेंबर

चवथे विश्व मराठी साहित्य संमेलन टोरांटो इथं 29 जून ते 2 जुलै 2012 ला होणार टोरंटो इथ संमेलन होणार आहे. तर 85 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चंद्रपुरात होणार आहे. बडोदा साहित्य मंडळाने नकार दिल्यानंतर चंद्रपूर शहराची निवड करण्यात आली आहे. तसेच 85 व्या अखिल साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक 16 डिसेंबर रोजी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2011 02:00 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close