S M L

संपात सहभागी झालेले 4 कर्मचारी निलंबित

21 सप्टेंबरमुंबई महापालिकेच्या कालच्या संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांपैकी 4 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलं आहे. हे चारही कर्मचारी राजावाडी हॉस्पिटलमधील आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कालच संपात सहभागी झालेल्या कर्चार्‍यांवर निलंबनाची कारवाई होणार नाही असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे आता कामगार संघटना यावर काय भूमिका घेते ते पाहणं महत्वाचं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2011 02:13 PM IST

संपात सहभागी झालेले 4 कर्मचारी निलंबित

21 सप्टेंबर

मुंबई महापालिकेच्या कालच्या संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांपैकी 4 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलं आहे. हे चारही कर्मचारी राजावाडी हॉस्पिटलमधील आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कालच संपात सहभागी झालेल्या कर्चार्‍यांवर निलंबनाची कारवाई होणार नाही असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे आता कामगार संघटना यावर काय भूमिका घेते ते पाहणं महत्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2011 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close