S M L

राळेगणकर म्हणाले,'अण्णा आता सिक्युरिटी घ्याच' !

22 सप्टेंबरजेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी झेड दर्जाची सुरक्षा घेण्यासाठी नकार दिला आहे. मात्र आता खुद्द घरच्याचं माणसांनी अण्णांच्या सुरक्षेसाठी ग्रामसभेत ठराव केला आहे. आणि घरच्या माणसांचा आग्रह आता अण्णा नकारू शकले नाही. त्याला अण्णा हजारे यांनी संमती दिली आहे. सुरक्षेबद्दलचा ठराव ग्रामसभेनं एकमतानं संमत केला. येत्या 2 ऑगस्टला ग्राम परिवर्तन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी ही ग्रामसभा घेण्यात आली. याचवेळेस आंदोलन बदनाम करण्यासाठी काहीजण कोट्यवधी रूपये खर्च करतायेत, त्यामुळे आमच्याविरुद्ध आता लेखही छापून येऊ शकतात असा आरोप अण्णांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2011 01:01 PM IST

राळेगणकर म्हणाले,'अण्णा आता सिक्युरिटी घ्याच' !

22 सप्टेंबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी झेड दर्जाची सुरक्षा घेण्यासाठी नकार दिला आहे. मात्र आता खुद्द घरच्याचं माणसांनी अण्णांच्या सुरक्षेसाठी ग्रामसभेत ठराव केला आहे. आणि घरच्या माणसांचा आग्रह आता अण्णा नकारू शकले नाही. त्याला अण्णा हजारे यांनी संमती दिली आहे. सुरक्षेबद्दलचा ठराव ग्रामसभेनं एकमतानं संमत केला. येत्या 2 ऑगस्टला ग्राम परिवर्तन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी ही ग्रामसभा घेण्यात आली. याचवेळेस आंदोलन बदनाम करण्यासाठी काहीजण कोट्यवधी रूपये खर्च करतायेत, त्यामुळे आमच्याविरुद्ध आता लेखही छापून येऊ शकतात असा आरोप अण्णांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2011 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close