S M L

'आदर्श'च्या सदस्यांची सुप्रीम कोर्टात धाव

23 सप्टेंबरआदर्श सोसायटीच्या सदस्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. नवीन बँक खातं उघडण्याची परवानगी त्यांनी मागितली आहे. सीबीआयने आदर्शची खाती गोठवली आहेत ती पुन्हा सुरु करण्याची सदस्यांनी मागणी केली होती. ही मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. दुसरं खातं उघडण्यास मात्र सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. आदर्श सोसायटी दुसर्‍या बँकेत खातं उघडू शकते आणि तसं केल्यास संबंधित बँकेचे तपशील त्यांना पुढच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाकडे सादर करावे लागतील. यासंदर्भातली पुढची सुनावणी सोमवारी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2011 10:30 AM IST

'आदर्श'च्या सदस्यांची सुप्रीम कोर्टात धाव

23 सप्टेंबर

आदर्श सोसायटीच्या सदस्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. नवीन बँक खातं उघडण्याची परवानगी त्यांनी मागितली आहे. सीबीआयने आदर्शची खाती गोठवली आहेत ती पुन्हा सुरु करण्याची सदस्यांनी मागणी केली होती. ही मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. दुसरं खातं उघडण्यास मात्र सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. आदर्श सोसायटी दुसर्‍या बँकेत खातं उघडू शकते आणि तसं केल्यास संबंधित बँकेचे तपशील त्यांना पुढच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाकडे सादर करावे लागतील. यासंदर्भातली पुढची सुनावणी सोमवारी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2011 10:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close