S M L

अण्णांच्या पत्राला मुख्यमंत्री आज देणार उत्तर !

23 सप्टेंबरदिल्लीत जनलोकपाल विधेयकसाठी केलेल्या लढ्यानंतर अण्णांनी राज्यात सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलनाची घोषणा केली. सक्षम लोकायुक्त कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात कायदा केला नाही तर आपण उपोषणावर बसणार असा इशारा दिला. अण्णांच्या या इशार्‍याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दखल घेत आज त्यांचं उत्तर देणार आहे. अण्णांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. येत्या हिवाळी अधिवेशनात लोकायुक्तांचे अधिकार वाढवणारा कायदा करा अशी मागणी त्यांनी या पत्रातून केलीय. हे पत्र आपल्याला मिळालं असून आपण आज त्याला उत्तर देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2011 08:56 AM IST

अण्णांच्या पत्राला मुख्यमंत्री आज देणार उत्तर !

23 सप्टेंबर

दिल्लीत जनलोकपाल विधेयकसाठी केलेल्या लढ्यानंतर अण्णांनी राज्यात सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलनाची घोषणा केली. सक्षम लोकायुक्त कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात कायदा केला नाही तर आपण उपोषणावर बसणार असा इशारा दिला. अण्णांच्या या इशार्‍याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दखल घेत आज त्यांचं उत्तर देणार आहे. अण्णांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. येत्या हिवाळी अधिवेशनात लोकायुक्तांचे अधिकार वाढवणारा कायदा करा अशी मागणी त्यांनी या पत्रातून केलीय. हे पत्र आपल्याला मिळालं असून आपण आज त्याला उत्तर देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2011 08:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close