S M L

विनोद कांबळींची क्रिकेटमधून निवृत्ती

23 सप्टेंबरक्रिकेटर विनोद कांबळी यांने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तो निवृत्त होणार आहे. त्याच्या निवृत्तीची अधिकृत घोषणा आज होणार आहे. यापूर्वी विनोद कांबळीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण आता विनोद कांबळीने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रणजीमध्ये मुंबई टीमकडून खेळून 10 हजार रन्स पूर्ण करण्याचं आपलं स्वप्न होतं. पण टीममध्ये सिलेक्शन न झाल्याने निराश झाल्याचंही त्यानं सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2011 11:21 AM IST

विनोद कांबळींची क्रिकेटमधून निवृत्ती

23 सप्टेंबर

क्रिकेटर विनोद कांबळी यांने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तो निवृत्त होणार आहे. त्याच्या निवृत्तीची अधिकृत घोषणा आज होणार आहे. यापूर्वी विनोद कांबळीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण आता विनोद कांबळीने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रणजीमध्ये मुंबई टीमकडून खेळून 10 हजार रन्स पूर्ण करण्याचं आपलं स्वप्न होतं. पण टीममध्ये सिलेक्शन न झाल्याने निराश झाल्याचंही त्यानं सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2011 11:21 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close