S M L

13 जुलैच्या बॉम्बस्फोटाचा कट उलगडण्यात यश !

23 सप्टेंबर13 जुलैला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या दहशतवादी हल्ल्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे असा दावा पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांनी केलाय. पण काही धागेदोरे अजूनही मिळत नाही. त्यामुळे माहिती गोपनीय ठेवण्यात आल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. 13 जुलैला मुंबईत दादर, झवेरी बझार आणि ऑपेरा हाऊस अशा तीन ठिकाणी साखळी स्फोट झाले होता. यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला. तर जवळपास 80 लोकं जखमी झाली होती. याबाबत सर्व यंत्रणा तपास करात आहेत. अजूनही घटनेचा उलघडा झालेला नाही. या बाँम्बस्पोटामागे इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याचा एटीएसला संशय आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2011 05:14 PM IST

13 जुलैच्या बॉम्बस्फोटाचा कट उलगडण्यात यश !

23 सप्टेंबर

13 जुलैला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या दहशतवादी हल्ल्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे असा दावा पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांनी केलाय. पण काही धागेदोरे अजूनही मिळत नाही. त्यामुळे माहिती गोपनीय ठेवण्यात आल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. 13 जुलैला मुंबईत दादर, झवेरी बझार आणि ऑपेरा हाऊस अशा तीन ठिकाणी साखळी स्फोट झाले होता. यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला. तर जवळपास 80 लोकं जखमी झाली होती. याबाबत सर्व यंत्रणा तपास करात आहेत. अजूनही घटनेचा उलघडा झालेला नाही. या बाँम्बस्पोटामागे इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याचा एटीएसला संशय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2011 05:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close