S M L

भाईंदरमध्ये बिल्डिंगचा स्लॅब कोसळला ; 6 जणांचा मृत्यू

23 सप्टेंबरमुंबईत भाईंदरमध्ये लता अपार्टमेंट या इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत. सध्यंाकाळी सहा वाजता ही दुर्घटना घडली. दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर सिध्दीविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. आज संध्याकाळी अचानक लता अपार्टमेंट या तिन मजली इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरचा स्लॅब कोसळला. आणि मग तो दुसर्‍या मजल्यावर पडला आणि मग पहिल्या मजल्यावर कोसळला. ही बिल्डिंग तीस वर्षा पूर्वीची होती. या या अगोदर महापालिकेकडून इमारत खाली करण्यासाठी लोकांना नोटीस दिली होती. असा दावा महापौर तुळशीदास म्हात्रे यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2011 06:04 PM IST

भाईंदरमध्ये बिल्डिंगचा स्लॅब कोसळला ; 6 जणांचा मृत्यू

23 सप्टेंबर

मुंबईत भाईंदरमध्ये लता अपार्टमेंट या इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत. सध्यंाकाळी सहा वाजता ही दुर्घटना घडली. दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर सिध्दीविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. आज संध्याकाळी अचानक लता अपार्टमेंट या तिन मजली इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरचा स्लॅब कोसळला. आणि मग तो दुसर्‍या मजल्यावर पडला आणि मग पहिल्या मजल्यावर कोसळला. ही बिल्डिंग तीस वर्षा पूर्वीची होती. या या अगोदर महापालिकेकडून इमारत खाली करण्यासाठी लोकांना नोटीस दिली होती. असा दावा महापौर तुळशीदास म्हात्रे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2011 06:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close