S M L

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला अण्णांचा विरोध

25 सप्टेंबरएकीकडे स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीवरुन आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला आता अण्णा हजारेंनीही विरोध केला आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आमदार रवी राणा यांनी काल शनिवारी राळेगणमध्ये जाऊन अण्णांची भेट घेतली. यावेळी विदर्भाच्या विकासासाठी पैसा कुठून आणणार असा सवाल अण्णांनी उपस्थित केला. आधी विकास करा मगच वेगळ्या विदर्भाची मागणी करा असंही अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 25, 2011 12:43 PM IST

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला अण्णांचा विरोध

25 सप्टेंबर

एकीकडे स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीवरुन आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला आता अण्णा हजारेंनीही विरोध केला आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आमदार रवी राणा यांनी काल शनिवारी राळेगणमध्ये जाऊन अण्णांची भेट घेतली. यावेळी विदर्भाच्या विकासासाठी पैसा कुठून आणणार असा सवाल अण्णांनी उपस्थित केला. आधी विकास करा मगच वेगळ्या विदर्भाची मागणी करा असंही अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2011 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close