S M L

मुंबईत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा

25 सप्टेंबरमुंबईत पहिल्यांदाच आज व्यावसायिक आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा होत आहे. मिस्टर ऑलिम्पिया स्पर्धा गाजवणारे 11 बॉडीबिल्डर्स यात सहभागी होणार आहेत. शेरु क्लासिक असं या स्पर्धेचं नाव असून विजेत्यांना 75 लाख रुपयांची बक्षिस मिळणार आहेत. मिस्टर ऑलिम्पिया जे कटलर, फिल हीथ, ब्रेचं वॉरेन आणि भारताचा एकमेव वरींदरसिंग घुमान या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. पुरुषांबरोबरच महिलांसाठी फिगर चॅम्पियनशिप होणार आहे. या साठी जगभरातील 12 महिला बॉडीबिल्डर स्टेजवर अवतरणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 25, 2011 02:36 PM IST

मुंबईत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा

25 सप्टेंबर

मुंबईत पहिल्यांदाच आज व्यावसायिक आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा होत आहे. मिस्टर ऑलिम्पिया स्पर्धा गाजवणारे 11 बॉडीबिल्डर्स यात सहभागी होणार आहेत. शेरु क्लासिक असं या स्पर्धेचं नाव असून विजेत्यांना 75 लाख रुपयांची बक्षिस मिळणार आहेत. मिस्टर ऑलिम्पिया जे कटलर, फिल हीथ, ब्रेचं वॉरेन आणि भारताचा एकमेव वरींदरसिंग घुमान या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. पुरुषांबरोबरच महिलांसाठी फिगर चॅम्पियनशिप होणार आहे. या साठी जगभरातील 12 महिला बॉडीबिल्डर स्टेजवर अवतरणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2011 02:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close