S M L

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची हायकोर्टात धाव

26 सप्टेंबरदसरा मेळाव्यासाठी शिवसेनेनं हायकोर्टात धाव घेतली. उद्या याप्रकरणी हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची परवानगी शिवसेनेनं मागितली आहेत. यापूर्वी हायकोर्टाने रामलीला समितीला शिवाजी पार्कचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. याच आधारावर आपल्यालाही परवानगी मिळावी, अशी मागणी शिवसेनेची आहे. शिवाजी पार्कला सायलन्स झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2011 10:18 AM IST

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची हायकोर्टात धाव

26 सप्टेंबर

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेनं हायकोर्टात धाव घेतली. उद्या याप्रकरणी हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची परवानगी शिवसेनेनं मागितली आहेत. यापूर्वी हायकोर्टाने रामलीला समितीला शिवाजी पार्कचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. याच आधारावर आपल्यालाही परवानगी मिळावी, अशी मागणी शिवसेनेची आहे. शिवाजी पार्कला सायलन्स झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2011 10:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close