S M L

देव आनंद यांचा आज 88 वा वाढदिवस

26 सप्टेंबरचिरतरूण अभिनेते देव आनंद यांचा आज 88 वा वाढदिवस. या वयातही त्यांचा उत्साह वाखण्याजोगा आहे. आज मुंबईत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला वाढदिवस धडाक्यात साजरा केला. यावेळी त्यांनी केक कापून पत्रकारांनी दिलेल्या अभिनंदनाचाही स्वीकार केला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला बॉलिवूडमध्ये येऊन 66 वर्ष पूर्ण झाल्याचाही पुन:रच्चार केला. येत्या शुक्रवारी देव आनंद यांनी दिग्दर्शिक केलेला चार्जशीट हा सिनेमा रिलीज होतं आहे. हा सिनेमा म्हणजे सिनेरसिकांना आपण आपल्या वाढदिवसाची भेट दिली आहे असे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2011 12:58 PM IST

देव आनंद यांचा आज 88 वा वाढदिवस

26 सप्टेंबर

चिरतरूण अभिनेते देव आनंद यांचा आज 88 वा वाढदिवस. या वयातही त्यांचा उत्साह वाखण्याजोगा आहे. आज मुंबईत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला वाढदिवस धडाक्यात साजरा केला. यावेळी त्यांनी केक कापून पत्रकारांनी दिलेल्या अभिनंदनाचाही स्वीकार केला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला बॉलिवूडमध्ये येऊन 66 वर्ष पूर्ण झाल्याचाही पुन:रच्चार केला. येत्या शुक्रवारी देव आनंद यांनी दिग्दर्शिक केलेला चार्जशीट हा सिनेमा रिलीज होतं आहे. हा सिनेमा म्हणजे सिनेरसिकांना आपण आपल्या वाढदिवसाची भेट दिली आहे असे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2011 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close