S M L

गोवा खाण घोटाळ्याला सपूर्ण मंत्रिमंडळच जबाबदार - मनोहर पर्रिकर

26 सप्टेंबरगोव्यातील खाण घोटाळ्याबाबत विधानसभा अधिवेशनात मांडण्यात येणार्‍या लोकलेखा समितीच्या अहवालात कोणावरही नावानिशी जबाबदारी निश्चित केली जाणार नसल्याचं धक्कादायक स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते मनोहर पर्रिकर यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना दिली. खाण घोटाळ्यात केवळ मुख्यमंत्री कामतच नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळचं जबाबदार असल्याचा आरोप पर्रिकर यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2011 01:31 PM IST

गोवा खाण घोटाळ्याला सपूर्ण मंत्रिमंडळच जबाबदार - मनोहर पर्रिकर

26 सप्टेंबर

गोव्यातील खाण घोटाळ्याबाबत विधानसभा अधिवेशनात मांडण्यात येणार्‍या लोकलेखा समितीच्या अहवालात कोणावरही नावानिशी जबाबदारी निश्चित केली जाणार नसल्याचं धक्कादायक स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते मनोहर पर्रिकर यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना दिली. खाण घोटाळ्यात केवळ मुख्यमंत्री कामतच नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळचं जबाबदार असल्याचा आरोप पर्रिकर यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2011 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close