S M L

लोकायुक्तांच्या अहवालाला सरकार दरबारी किंमत नाही - विजय टिपणीस

26 सप्टेंबरलोकायुक्तांच्या अहवालाला सरकार दरबारी किंमत नाही लोकायुक्तांच्या अहवालावर विधिमंडळात चर्चा होत नाही आणि त्यानुसार सरकार काहीही कारवाई करत नाही अशी परखड टीका राज्याचे माजी लोकायुक्त न्यायमूर्ती विजय टिपणीस यांनी केली. राज्यातील लोकायुक्त सक्षम करावेत अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली. त्या पार्श्वभूमीवर माजी लोकायुक्त विजय टिपणीस यांची आयबीएन लोकमतला खास मुलाखत दिली. लोकायुक्तांना फौजदारी गुन्हा नोंदवण्याचा अधिकार पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. लोकप्रतिनिधींविरूध्द गुन्हा नोंदवण्यासाठी सरकारच्या परवानगीची गरज असू नये. तसेच लोकायुक्तांना आर्थिक बाबींमध्येही अधिकार दिले पाहिजे असंही टिपणीस यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2011 05:17 PM IST

लोकायुक्तांच्या अहवालाला सरकार दरबारी किंमत नाही - विजय टिपणीस

26 सप्टेंबर

लोकायुक्तांच्या अहवालाला सरकार दरबारी किंमत नाही लोकायुक्तांच्या अहवालावर विधिमंडळात चर्चा होत नाही आणि त्यानुसार सरकार काहीही कारवाई करत नाही अशी परखड टीका राज्याचे माजी लोकायुक्त न्यायमूर्ती विजय टिपणीस यांनी केली. राज्यातील लोकायुक्त सक्षम करावेत अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली. त्या पार्श्वभूमीवर माजी लोकायुक्त विजय टिपणीस यांची आयबीएन लोकमतला खास मुलाखत दिली. लोकायुक्तांना फौजदारी गुन्हा नोंदवण्याचा अधिकार पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. लोकप्रतिनिधींविरूध्द गुन्हा नोंदवण्यासाठी सरकारच्या परवानगीची गरज असू नये. तसेच लोकायुक्तांना आर्थिक बाबींमध्येही अधिकार दिले पाहिजे असंही टिपणीस यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2011 05:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close