S M L

पार्किंगमध्ये असलेली वाहन जळून खाक

28 सप्टेंबरपुणे-बंगलोर हायवेवरील नरेगाव इथे मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास कृष्णकुंज इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच बाईक जळुन खाक झाल्या आहेत. तर दोन बाईक अर्धवट जळल्या आहेत. पेट्रोल चोरीच्या प्रकारातून आग लागल्याचा रहिवाशांचा संशय आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे नागरीकांमध्ये खळबळ उडलेली आहे. काही महिन्यापुर्वी नाशिक आणि औरंगाबादमध्येही अश्याच प्रकारच्या घटना घडल्या होत्यात. मात्र ही आग का लावण्यात आली हे अजूनही उघडतीस झाले नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 28, 2011 07:47 AM IST

पार्किंगमध्ये असलेली वाहन जळून खाक

28 सप्टेंबर

पुणे-बंगलोर हायवेवरील नरेगाव इथे मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास कृष्णकुंज इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच बाईक जळुन खाक झाल्या आहेत. तर दोन बाईक अर्धवट जळल्या आहेत. पेट्रोल चोरीच्या प्रकारातून आग लागल्याचा रहिवाशांचा संशय आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे नागरीकांमध्ये खळबळ उडलेली आहे. काही महिन्यापुर्वी नाशिक आणि औरंगाबादमध्येही अश्याच प्रकारच्या घटना घडल्या होत्यात. मात्र ही आग का लावण्यात आली हे अजूनही उघडतीस झाले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 28, 2011 07:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close