S M L

महालक्ष्मीच्या नवरात्रोत्सवास सुरुवात

28 सप्टेंबरसाडेतीन शक्तीपिठापैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. सकाळी घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर सरकारी पुजा आणि आभिषेक असे धार्मिक विधी पार पडले. आज दुपारी दोन वाजता देवीची सालंकृत बैठी पूजा मांडण्यात येणार आहे. मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भक्तांना सुलभ दर्शन व्हावं त्यासाठी नियोजन करण्यात आलंय. नवरात्रोत्सवाच्या काळात दहा ते बारा लाख भक्त देवीच्या दर्शनाला येतील अशी शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 28, 2011 08:08 AM IST

महालक्ष्मीच्या नवरात्रोत्सवास सुरुवात

28 सप्टेंबर

साडेतीन शक्तीपिठापैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. सकाळी घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर सरकारी पुजा आणि आभिषेक असे धार्मिक विधी पार पडले. आज दुपारी दोन वाजता देवीची सालंकृत बैठी पूजा मांडण्यात येणार आहे. मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भक्तांना सुलभ दर्शन व्हावं त्यासाठी नियोजन करण्यात आलंय. नवरात्रोत्सवाच्या काळात दहा ते बारा लाख भक्त देवीच्या दर्शनाला येतील अशी शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 28, 2011 08:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close