S M L

हमाल मापाडी संघटनेच्या दोन गटांमध्ये हाणामारी

29 सप्टेंबरऔरंगाबादमधल्या हमाल मापाडी संघटनेच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत एक नॅनो आणि इतर पाच वाहनांचं नुकसान झालं आहेत. या प्रकारात सातजण जखमी झाले असून आणि पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे. युनियनच्या पदाधिकार्‍यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप झाल्यामुळे ही घटना घडली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 29, 2011 09:08 AM IST

हमाल मापाडी संघटनेच्या दोन गटांमध्ये हाणामारी

29 सप्टेंबर

औरंगाबादमधल्या हमाल मापाडी संघटनेच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत एक नॅनो आणि इतर पाच वाहनांचं नुकसान झालं आहेत. या प्रकारात सातजण जखमी झाले असून आणि पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे. युनियनच्या पदाधिकार्‍यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप झाल्यामुळे ही घटना घडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2011 09:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close