S M L

तुळजाभवानीचं दर्शन आता ऑनलाईन

29 सप्टेंबरनवरात्रोत्सवाची धूम सगळीकडे सुरू आहे. आता तुळजापूरच्या तुळजाभवानीचं भक्तांना ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. www.tuljabhavanimandir.org या वेबसाईटवर आता देवीचं दर्शन घडू शकतं. त्यामुळे या नवरात्रोत्सवात ज्यांना तुळजापूरला जाऊन मातेचं दर्शन घेता येणार नाही त्यांना आता देवीचं ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. दरम्यान, कालपासून तुळजाभवनीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरूवात झालीय.देवीची नित्योपचार पूजा करून घटस्थापना करण्यात आली. त्याआधी गोमुख तीर्थ, कल्लोळ तीर्थ कळसात घेऊन कळसाची मंदिरातून मिरवणूक काढत देवीच्या गाभा-यात ही घटस्थापना करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 29, 2011 11:56 AM IST

तुळजाभवानीचं दर्शन आता ऑनलाईन

29 सप्टेंबर

नवरात्रोत्सवाची धूम सगळीकडे सुरू आहे. आता तुळजापूरच्या तुळजाभवानीचं भक्तांना ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. www.tuljabhavanimandir.org या वेबसाईटवर आता देवीचं दर्शन घडू शकतं. त्यामुळे या नवरात्रोत्सवात ज्यांना तुळजापूरला जाऊन मातेचं दर्शन घेता येणार नाही त्यांना आता देवीचं ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. दरम्यान, कालपासून तुळजाभवनीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरूवात झालीय.देवीची नित्योपचार पूजा करून घटस्थापना करण्यात आली. त्याआधी गोमुख तीर्थ, कल्लोळ तीर्थ कळसात घेऊन कळसाची मंदिरातून मिरवणूक काढत देवीच्या गाभा-यात ही घटस्थापना करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2011 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close