S M L

राज्यभरात पट-पडताळणीला सुरुवात

03 ऑक्टोबरराज्यातील शाळा,विद्यार्थी आणि शिक्षकांची बोगस संख्या शोधण्यासाठी आजपासून 3 दिवसांच्या पटपडताळणी मोहिमेस सुरुवात झाली आहे. या 3 दिवसानंतर या मोहिमेचा अहवाल राज्याच्या शिक्षण विभागाला सादर केला जाणार आहे. या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांची खोटी आकडेवारी दाखवून शाळा चालवणा संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. औरंगाबादमध्ये या मोहिमेला सुरुवात होण्यापूवीर्ंच 107 चालकांनी संस्था सुरुच केली नसल्याचं मान्य केलं आहे. याशिवाय आणखीही काही धक्कादायक प्रकार उजेडात येण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 3, 2011 07:26 AM IST

राज्यभरात पट-पडताळणीला सुरुवात

03 ऑक्टोबर

राज्यातील शाळा,विद्यार्थी आणि शिक्षकांची बोगस संख्या शोधण्यासाठी आजपासून 3 दिवसांच्या पटपडताळणी मोहिमेस सुरुवात झाली आहे. या 3 दिवसानंतर या मोहिमेचा अहवाल राज्याच्या शिक्षण विभागाला सादर केला जाणार आहे. या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांची खोटी आकडेवारी दाखवून शाळा चालवणा संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. औरंगाबादमध्ये या मोहिमेला सुरुवात होण्यापूवीर्ंच 107 चालकांनी संस्था सुरुच केली नसल्याचं मान्य केलं आहे. याशिवाय आणखीही काही धक्कादायक प्रकार उजेडात येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2011 07:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close