S M L

राज्यभरात लोडशेडिंगचा फटका

04 सप्टेंबरस्वतंत्र्य तेलंगणाच्या मागणी झालेल्या आंदोलनाचा फटका महाराष्ट्राला बसतोय. आंध्रातून येणार्‍या कोळशावर बंधनं आल्यानं महाराष्ट्राच्या वीजपुरवठ्यावर त्याचा परिणाम होतोय. त्यामुळे राज्यातील लोडशेडिंग वाढलं आहे. शहरी भागात सरासरी चार ते सहा तास तर ग्रामीण भागात सरासरी आठ ते 11 तास लोडशेडिंग होतं आहे. लोडशेडिंगचा फटका_____________________________________________________ शहरी भाग ग्रामीण भाग___________________________________________________________ ठाणे 4 तास 6 तास (टप्प्याटप्प्यानं)नागपूर 5 तास 8 तास_______कोल्हापूर 2 ते 3 तास 4 ते 5 तास____पुणे 2 ते 4 तास साडेपाच तास _सांगली 2 तास साडेतीन ते 6 ताससोलापूर 4 तास 5 तास_______बीड 5 ते 6 तास 5 ते 6 तास____गोंदिया 5 तास 8 तास_______रत्नागिरी 4 तास 5 तास_______सिंधुदुर्ग 4 तास 5 तास______

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2011 07:43 AM IST

राज्यभरात लोडशेडिंगचा फटका

04 सप्टेंबर

स्वतंत्र्य तेलंगणाच्या मागणी झालेल्या आंदोलनाचा फटका महाराष्ट्राला बसतोय. आंध्रातून येणार्‍या कोळशावर बंधनं आल्यानं महाराष्ट्राच्या वीजपुरवठ्यावर त्याचा परिणाम होतोय. त्यामुळे राज्यातील लोडशेडिंग वाढलं आहे. शहरी भागात सरासरी चार ते सहा तास तर ग्रामीण भागात सरासरी आठ ते 11 तास लोडशेडिंग होतं आहे.

लोडशेडिंगचा फटका

_____________________________________________________ शहरी भाग ग्रामीण भाग

___________________________________________________________

ठाणे 4 तास 6 तास (टप्प्याटप्प्यानं)

नागपूर 5 तास 8 तास_______

कोल्हापूर 2 ते 3 तास 4 ते 5 तास____

पुणे 2 ते 4 तास साडेपाच तास _

सांगली 2 तास साडेतीन ते 6 तास

सोलापूर 4 तास 5 तास_______

बीड 5 ते 6 तास 5 ते 6 तास____

गोंदिया 5 तास 8 तास_______

रत्नागिरी 4 तास 5 तास_______

सिंधुदुर्ग 4 तास 5 तास______

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2011 07:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close